बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CSA (Customer Service Associate) पदासाठी CRP CSA-XV अंतर्गत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
ही भरती 2026-27 मधील जागांसाठी असून, संपूर्ण भारतातील Public Sector Banks मध्ये Clerical Cadre अंतर्गत भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
ही भरती परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे — Online Preliminary Exam आणि Online Main Exam. यशस्वी उमेदवारांची निवड Provisional Allotment द्वारे केली जाईल. अर्ज करताना राज्य निवडणे बंधनकारक असून, एकाच राज्यासाठी अर्ज करता येईल. इच्छुकांनी स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, निवड प्रक्रिया यासह सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. तुम्ही सरकारी बँकेत Clerical नोकरी करू इच्छित असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे!
अधिसूचना डाउनलोड – IBPS CSA-XV Notification PDF Download
IBPS CRP CSA-XV Notification ही अधिसूचना 1 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या PDF मध्ये पात्रता, परीक्षा पद्धत, अर्जाची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, आरक्षण नियम, वेतन याबाबत सर्व तपशील दिलेले आहेत. जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक द्वारे Notification PDF डाउनलोड करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा तुम्हाला ही Notification PDF मिळून जाईल त्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा
🔗 IBPS CSA-XV अधिसूचना PDF डाउनलोड करा
IBPS CSA Bharti 2025 Overview
घटक | माहिती |
---|---|
भरती संस्था | IBPS (Institute of Banking Personnel Selection) |
पदाचे नाव | Customer Service Associate (CSA) |
एकूण जागा | 10277 |
पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवीधर |
वयोमर्यादा | 20 ते 28 वर्षे (सूटी लागू) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
परीक्षा मोड | ऑनलाइन (Prelims + Mains) |
अधिकृत वेबसाईट | www.ibps.in |
IBPS CSA Bharti 2025 Full Details
IBPS CSA Bharti 2025 10277 जागांसाठी अर्ज सुरू, अंतिम तारीख 21 August WWW.MAHANAUKARI.IN | |
Eligibility Criteria (पात्रता आणि अटी) | |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) | |
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक. | संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक. |
अर्ज करताना निवडलेल्या राज्यातील स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. | |
वयोमर्यादा (Age Limit) | |
किमान वयोमर्यादा | 20 वर्षे |
कमाल वयोमर्यादा | 28 वर्षे |
वर्षे सूट (Age Relaxation) | |
SC/ST | 5 वर्षे |
OBC | 3 वर्षे |
अर्जाची फी (Application Fee) | |
SC/ST/PwBD/ExSM | ₹175 |
इतर सर्व उमेदवारांसाठी | ₹850 |
पेमेंट मॉड | फक्त ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) | |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 01 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
प्रीलिम परीक्षा (Prelims) | ऑक्टोबर 2025 |
मुख्य परीक्षा (Mains) | नोव्हेंबर 2025 |
प्रोव्हिजनल अलॉटमेंट | मार्च 2026 |
पगार (Salary / Training Info) | |
Basic Pay | ₹24,050 – ₹64,480 (DA, HRA, इतर भत्ते वेगळे) |
Training/Probation | Bank च्या नियमानुसार |
IBPS CSA Bharti 2025 – Customer Service Associate पदांसाठी अर्ज सुरू | |
पदाचे नाव | पद संख्या |
Customer Service Associate (Clerk cadre) | 10277 (State-wise) |
महत्वाच्या लिंक्स | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Notification PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
Apply Online – CRP CSA-XV | येथे क्लिक करा |
Join Our Telegram Channel | येथे क्लिक करा |
Recruitment Overview – Key Highlights
- Post Name: Customer Service Associate (Clerk cadre)
- Total Vacancies: 10277 (State-wise)
- Job Type: Clerical (Banking sector)
- Participating Banks: SBI, PNB, BOB, Union Bank, Central Bank, Canara Bank, etc.
- Location: State-wise – local language proficiency mandatory
Selection Process (निवड प्रक्रिया)
- Online Preliminary Exam (100 गुण, 60 मिनिटे)
- Online Main Exam (200 गुण, 120 मिनिटे)
- Local Language Proficiency Test (LLPT) – निवडीनंतर
- Provisional Allotment – Merit + Preferences नुसार
How to Apply (अर्ज कसा कराल?)
- अधिकृत वेबसाइट www.ibps.in ला भेट द्या
- “CRP CSA XV” लिंकवर क्लिक करा
- नवीन रजिस्ट्रेशन करा व माहिती भरा
- फोटो, सही, अंगठा, हँडरायटिंग अपलोड करा
- शुल्क भरा व अर्ज Submit करा
आवश्यक कागदपत्रांची यादी
- पदवी प्रमाणपत्र
- जन्म तारीख पुरावा
- जातीचा दाखला (SC/ST/OBC/EWS)
- संगणक प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- स्थानिक भाषेचा पुरावा (10वी किंवा त्याहून अधिक वर्गाचे प्रमाणपत्र)
FAQs & Tips
- Q: एका पेक्षा अधिक राज्यासाठी अर्ज करू शकतो का?
A: नाही, फक्त एका राज्यासाठी अर्ज करता येईल. - Q: Prelims नंतर Mains साठी कॉल मिळतो का?
A: होय, Prelims qualify केल्यानंतरच Mains ला प्रवेश मिळतो.
💡 टीप: Call Letters, Result updates, आणि परीक्षा सूचना वेळोवेळी www.ibps.in या वेबसाइटवर उपलब्ध होतील
शेवटचा सल्ला
बँकेत Clerical नोकरी करण्याची संधी हातची जाऊ देऊ नका! लवकर अर्ज करा, कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर स्लो होतो. अधिक माहितीसाठी आणि Updates साठी www.ibps.in ही अधिकृत साईट नियमित तपासा.
📰 सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!
जर तुम्हाला सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, निकाल, प्रवेश, शिष्यवृत्ती, अभ्यासक्रम आणि सरकारी योजना यांसारख्या विषयांवरील ताज्या अपडेट्स मराठीत हवे असतील, तर आमचा Telegram चॅनेल आजच जॉइन करा.
🔔 Telegram चॅनेल जॉइन करा
✍ मी अमोल पवार आहे
सरकारी नोकरी विषयक लेखनात माझं विशेष कौशल्य आहे – विशेषतः मराठी भाषेत.
mahanaukari.in या वेबसाईटवर मी दररोज महाराष्ट्रातील MPSC, ZP, Police, Talathi आणि इतर शासकीय भरतीच्या अपडेट्स मराठीतून प्रकाशित करतो. माझं उद्दिष्ट आहे की प्रत्येक विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेला उमेदवाराला विश्वासार्ह, स्पष्ट आणि वेळेत माहिती मिळावी.
👉 माझ्याबद्दल अधिक जाणून घ्या